कणखर नेतृत्व, अद्वितीय व्यवहारचातुर्य आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे संतोष रंगनाथ कोकाटे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु प्रतिनिधी दि. १७ ऑक्टोबर २०२६
वैभवात रायगडाची श्रीमंती, विचारांत हिमालयाची उंची आणि स्वभावात अथांग समुद्रासारखे विशाल हृदय लाभलेले, आपल्या कर्तृत्वाने माणसे जोडणारे, संघटनकौशल्याने सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारे, जिज्ञासू वृत्तीचे, अभ्यासू, तज्ज्ञ, चिकित्सक आणि दूरदृष्टी लाभलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे मित्रवर्य आदरणीय संतोष कोकाटे साहेब!
आपल्या कणखर नेतृत्वातून अनेकांना प्रेरणा मिळते, आपल्या व्यवहारचातुर्यातून नवनवीन मार्ग सापडतात आणि आपल्या स्नेहपूर्ण स्वभावातून माणुसकीचा सुंदर प्रत्यय येतो. ज्ञानाची ओढ, विचारांची प्रगल्भता, निर्णयक्षमता आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन या गुणांच्या बळावर आपण आपल्या कार्यक्षेत्रात सातत्याने यशाची नवनवी शिखरे सर करीत राहावे, हीच सदिच्छा!
आपल्या कर्तृत्वाचा दरवळ असाच सर्वदूर पसरत राहो, यशाची उत्तुंग भरारी निरंतर सुरू राहो, आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदाचीकणखर नेतृत्व, अद्वितीय व्यवहारचातुर्य आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे संतोष रंगनाथ कोकाटे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु प्रतिनिधी दि. १७ ऑक्टोबर २०२६
वैभवात रायगडाची श्रीमंती, विचारांत हिमालयाची उंची आणि स्वभावात अथांग समुद्रासारखे विशाल हृदय लाभलेले, आपल्या कर्तृत्वाने माणसे जोडणारे, संघटनकौशल्याने सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारे, जिज्ञासू वृत्तीचे, अभ्यासू, तज्ज्ञ, चिकित्सक आणि दूरदृष्टी लाभलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे मित्रवर्य आदरणीय संतोष कोकाटे साहेब!
आपल्या कणखर नेतृत्वातून अनेकांना प्रेरणा मिळते, आपल्या व्यवहारचातुर्यातून नवनवीन मार्ग सापडतात आणि आपल्या स्नेहपूर्ण स्वभावातून माणुसकीचा सुंदर प्रत्यय येतो. ज्ञानाची ओढ, विचारांची प्रगल्भता, निर्णयक्षमता आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन या गुणांच्या बळावर आपण आपल्या कार्यक्षेत्रात सातत्याने यशाची नवनवी शिखरे सर करीत राहावे, हीच सदिच्छा!
आपल्या कर्तृत्वाचा दरवळ असाच सर्वदूर पसरत राहो, यशाची उत्तुंग भरारी निरंतर सुरू राहो, आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदाची अखंड बरसात होत राहो. आपल्या हातून समाजोपयोगी कार्य घडत राहो आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी ठसा अनेकांच्या मनावर उमटत राहो.
आपणास उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, अमाप यश आणि शतायुषी जीवन लाभो, हीच श्री साईबाबांच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना! यावेळी अतुल कासट गोरक्षनाथ गोरडे, बाळासाहेब तुपे, कांताराम माळी, रोहित आत्रे आदी उपस्थित होते.
मित्रवर्य आदरणीय संतोष कोकाटे साहेब, आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! अखंड बरसात होत राहो. आपल्या हातून समाजोपयोगी कार्य घडत राहो आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी ठसा अनेकांच्या मनावर उमटत राहो.